Ad will apear here
Next
नव्या पुतळ्यांच्या अनावरणाचा सोहळा
राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने प्रभाग क्रमांक २१मधील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात राम गणेश गडकरी, बालगंधर्व आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे पुतळे नव्याने करण्यात आले आहेत. या तीनही नूतनीकृत पुतळ्यांचा अनावरण सोहळा आज, २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, अशी विनंती महापौरांतर्फे करण्यात आली आहे. 

स्थळ : राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, मासुंदा तलावाजवळ,  ठाणे.
वेळ : २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZJMBB
Similar Posts
महावृक्षारोपण अभियानांतर्गत तीन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे महानगरपालिकेचा संकल्प ठाणे : महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून २०१७मध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी दोन लाख वृक्ष वनविकास महामंडळ या तज्ज्ञ संस्थेकडून लावण्यात येणार आहेत
भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्ता होणार सहा पदरी ठाणे : ‘भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आणि पायाभरणी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पलावा जंक्शन देसाई गाव येथे उड्डाणपुलाची पायाभरणी होईल. त्यानंतर चार वाजता पत्रीपूल येथे रुंदीकरण
अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थिनींसाठी ठाणे पालिका देणार पाच हजारांची शिष्यवृत्ती ठाणे : अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील विशेष प्रावीण्यासह दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या २० विद्यार्थिनींसाठी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या वर्षीपासून पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिंदे यांनी ही घोषणा केली
ठाण्यात उभा राहणार १०० फूट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि डी. के. फ्लॅग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरामध्ये ३०.५ मीटर म्हणजेच १०० फूट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचे उद्घाटन होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language